भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | नळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत सर्वेक्षण

नळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत सर्वेक्षण

नळ पाणी पुरवठा योजना सर्वेक्षण आणि प्रमाणिकरण


ग्रामिण भागात सुरक्षित आणि पिण्यायोग्य पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

१) नळ पाणी पुरवठा विहिरी / साधी विहिरी व्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे.

२) विंधन विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे.


या विभागाव्दारे सदर उदभवांचे सर्वेक्षण व प्रमाणिकरण करण्यात येते. तदनंतर जिल्हा परिषद व महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे या योजना कार्यान्वित केल्या जातात.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.