भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा |District Info

District Info

 • District Info


  गडचिरोली  जिल्हा ठळक वैशिष्टये

  जिल्हा मुख्यालय

  गडचिरोली

  जिल्हयाचा भौगोलिक आकार

  14412  चौ. किमी.

  भौगोलिक  स्थान

  18.43 ते 21.50 उत्तर अक्षांश

   

  79.45 ते 80.53 पुर्व रेखांश

   

  समुद्र सपाटीपासुन उंची -217 मी. (715 फुट)

  हवामान

  उष्ण दमट

  सरासरी पर्जन्यमान

  1354.78 मी.मी.

  भुशास्त्रीय रचना

  आकिंयन अग्निजन्य रुपांतरीत खडक (84%) गोंंडवाना कालीन सेंडीमेटरी  खडक (5%) विंध्यन कडप्पाकालीन खडक (11%)

  खडकांचा प्रकार

  ग्रॅनाईट, ग्रॅनाईट नायसेस, रायोलाईट, अँडेसाईट, चुनखडी.

  प्रमुख नदया उपनदया

  वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, दिना, गाढवी, खोब्रागडी, कठाणी, पर्लकोटा, पामुलगौतम, बांडिया.

  मा.मा. तलाव

  1645

  कोल्हापुरी बंधारे

  704

  जमिन मातीचे प्रकार

  लोम वाळु मिश्रित मुरमाड, गाळाची काळी सुपिक. लालसर चिकन माती.

  खनिज संपत्ती

  लोह, चुनखडी, सिलिमनाईट, क्वार्ट्झ

  औद्योगिकरण

   

  मोठे उद्योेग

  कागद कारखाना, आष्टी.

  लघु उद्योग

  भात गिरण्या.

  उपविभागांची संख्या

  1. गडचिरोली 2.वडसा, 3.अहेरी,4.चामोर्शी, 5.एटापल्ली, 6.कुरखेडा.

  तालुक्यांची संख्या

  12

  गावांची संख्या

  1679

  शहरांची संख्या

  2 (गडचिरोली,वडसा)

  नगरपंचायत ची संख्या (10)

  आरमोरी,कुरखेडा,कोरची,धानोरा,चामोर्शी,मुलचेरा,अहेरी,एटापल्ली, सिरोंचा,भामरागड.

  ग्रामपंचायत ची संख्या

  447

  नगरपरीषद संख्या

  1.गडचिरोली 2. वडसा

  लोकसभा क्षेत्र

  चिमुर- गडचिरोली

  विधानसभा क्षेत्र

  गडचिरोली, आरमोरी, अहेरी.

  लोकसंख्या(2011)

   

  एकुण

  1072942

  पुरुष

  541328

  स्त्रिया

  531614

  घनता

  67 प्रति मीटर (C-2011)

  पुरुष /स्त्रिया प्रमाण

  982/1000

  साक्षरता (सेन्सस 2011 )

   

  एकुण

  66.03%

  पुरुष

  72.98%

  स्त्रिया

  58.92%

  पिक उत्पादन क्षेत्र

  190282 हेक्टर

  मुख्य पिक

  धान

  एकुण पिकाखालील क्षेत्र

  289506 हे.

  एकुण सिंचनाखालील क्षेत्र

  63136  हे.

  सहकारी  संस्था (2010-11)

  940

  एकुण पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत

   

  हातपंप

  9302

  विद्युत पंप

  91

  सार्व.विहिरी

  5217

  नळ  योजना

  219

  निरीक्षण विहिरी

  1112  (अस्तित्वातील -112, नविन स्थपित केलेल्या-1000)

  पिझोमिटर्स

  48

  पाणलोटक्षेत्र

  83

  सिंचन प्रकल्प

   

  मोठे पकल्प

  ईटियाडोह प्रकल्प, दिना प्रकल्प

  मध्यम प्रकल्प

   ----

  लघु प्रकल्प

  ----

  राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रम (शाश्वतता)                    सन 2003 पासुन

   

  शिवकालीन पाणी साठवण योजना

  72 गावे, 116 उपाययोजना

  धडक सिंचन कार्यक्रम (सन 2016-17)

   

  एकुण उद्देश

  4500

  दिलेल्या अहवालांची संख्या

  5653

  वाळु घाट सर्वेक्षण 31.03.2016 अखेर

   

  एकुण

  2139

  योग्य

  1807

  अयोग्य

  332

  स्थानिक भूजल सर्वेक्षण (31.03.2016 अखेर)

   

  सर्वेक्षित प्रकरणे

  711

  योग्य प्रकरणे

  695

  तयार करण्यात आलेले भुजल पुनर्भरण नकाशे

  1677

  जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा

  गडचिरोली

  जिल्हा संनियंत्रण कक्ष

  गडचिरोली

  उपविभागिय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा

  4 (आरमोरी, कुरखेडा ,चामोर्शी, अहेरी)

  नव्याने प्रस्तावित पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा

  3 (सिरोंचा, भामरागड, एटापल्ली)

  तपासलेले नमुने (2015 पासुन,31.03.2017 अखेर)

   

  रासायनिक

  16588, योग्य- 12798, अयोग्य- 3790.

  जैविक

  40262,   योग्य- 35749,  अयोग्य- 4513.

  रस्ते दळणवळण (2008-2009)

   

  रेल्वे वाहतुक

  18.46 कि.मी.

  प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग

  59 कि.मी

  मुख्य राज्य महामार्ग

  367 कि.मी

  राज्य महामार्ग / रस्ते

  1772 कि.मी

  जिल्हा महामार्ग

  1941 कि.मी

  इतर महामार्ग

  1880 कि.मी

  खेड्यातील रस्ते

  4916 कि.मी

  दारीद्र्य रेषेखाली कुटुंब (2002-07)

   

  एकुण दारीद्र्य रेषेखालील कुटुंब

  112538

  SC

  18888

  ST

  42537

  विद्युतिकरण झालेल्या गावांची शहरांची संख्या

  1571 (94.50%)

  आश्रम शाळांची संख्या

  101

  विद्यार्थांची संख्या

  355882

  वन व्याप्त  जमिन (टक्के)

  1133009 हे. 75.96 %

  ऐतिहासिक  धार्मिक  स्थळे

  मार्कंडा, चप्राळा, आलापल्ली, वैरागड

  प्रमुख पर्यटन स्थळे

  टिप्पागड, ता.धानोरा

   

  सोमनुर  ता.सिरोंचा

   

  मार्कंडा  ता. चामोर्शी

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.