भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | विंधन विहिर जलभंजन

विंधन विहिर जलभंजन

विंधन विहिर जलभंजन

अस्त्विात असलेल्या भूजल क्षमता कमी झालेल्या विंधन विहिरींचे पुर्न्नोजीवन करण्यासाठी जलभंजन केले जाते. विभागात एकूण १४ जलभंजन यंत्रे उपलब्ध आहेत. माहे मार्च २०१७ अखेरपर्यंत १९८५० विंधन विहिरींचे जलभंजन करण्यात आलेली आहेत. त्यापैकी १४२४५ विंधन विहिरी यशस्वी ठरलेल्या आहेत.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.