भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संस्थागत योजना अंतर्गत सर्वेक्षण

संस्थागत योजना अंतर्गत सर्वेक्षण

संस्थागत योजना सर्वेक्षण कार्यक्रम


विविध शासकीय, अशासकीय संस्थाना तांत्रिक सेवा पुरवण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही कार्यरत आहेत. विंधन विहिरींचे स्थळ निश्चितीकरण, बँक वित्त सहाय्य योजना, लघु सिंचन योजना, जीवनधारा आणि जवाहर विहिर येाजना, शेतक-यांना विहिर स्थळ निश्चितीकरण सर्वेक्षण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम – स्त्रोत बळकटीकरणाच्या उपाययोजना या यंत्रणेमध्ये उपलब्ध असलेल्या भूजल शास्त्रीय माहितीच्या आधारे तसेच क्षेत्रिय सर्वेक्षण करुन प्रमाणित करीत आहेत.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.