भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प

जलविज्ञान प्रकल्प हा भारत सरकारने जागतिक ²ÖÑÛêúÛú›æü®Ö घेतलेल्या कर्जावर आधारित आहे. केंद्रशासनाच्या जलसंसाधन मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत या प्रकल्पाचे सनियंत्रण केले जाते. महाराष्ट्रामध्ये सदर प्रकल्प भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व सिंचन भवन, नाशिक (भूपृष्ठ जल) यांचे व्दारे राबविण्यात येतो.जागतिक ²ÖÑÛêú“µÖÖ सहाय्याने भारतातील राज्यात जलविज्ञान प्रकल्प टप्पा-१ सन १९९५-१९९६ वर्षात सुरु करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखाली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांचेमार्फत  जिल्ह्यांत सन १९९५-१९९६ ते २००३-२००४ या कालावधीत राबविण्यात आला. तसेच जलविज्ञान प्रकल्प टप्पा- भारतातील  राज्यात व ८ केंद्रीय संस्थांमध्ये सन २००६-२००७ ते २०११-१२ या सहा वर्षाच्या कालावधी करीता प्रस्तावित होता. सदर प्रकल्पाचा कालावधी मे २०१४ पर्यंत वाढविण्यात आला होता.भूजल संपत्तीशी संबंधीत यंत्रणांना अधिक व्यापक व अचूक माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करणे ही या प्रकल्पाची मुख्य संकल्पना आहे.जलविज्ञान प्रकल्प टप्पा- चा पुढील टप्पा म्हणजे राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प आहे.राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प हा संपूर्ण भारतात ( राज्यात व  केंद्रीय संस्था) सन २०१६-२०१७ ते २०२३-२०२४ या आठ वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. केंद्रीय जलसंसाधन मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत एकूण रु. . कोटींची मान्यता दिलेली आहे. सदरील निधी हा  टक्के अनुदानाच्या स्वरुपात केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत ज्या बाबी प्रस्तावित केलेल्या आहेत त्याबाबतची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे.


A. Water Resources and Data Acquisition System:

या अंतर्गत

. अस्तित्वात असलेले निरिक्षण विहिरींवर DWLR with Telemetry बसविणे प्रस्तावित आहे.

. Vehicle Mounted Pumping Test Unit खरेदी करणे.

. राज्य स्तरीय नविन state data centre विकशित करणे तसेच जिल्हा स्तरावरील व विभागीय स्तरावरील data centre अध्यावत ठेवण्याचे काम प्रस्तावित आहे.


B. Water Resources Information System:

या अंतर्गत

. Satellite images process करुन crop area, recharge structure location इत्यादि अचूक काढता येणार आहे.

. Survey of India यांच्या कडून अध्यावत digitized toposheets घेतली जाणार आहेत. त्यामुळे पाणलोट क्षेत्रांची कामे करण्यास मदत होणार आहे.

. यंत्रणेकडील असलेल्या महत्वाचे reports documents चे scanning digitization करण्यात येणार आहे. तसेच water level water quality, time series dataचे digitization प्रस्तावित आहे.

. यंत्रणेचे संकेत स्थळ विकसित करुन ते अध्यावत ठेवण्याचे काम प्रस्तावित आहे.

. राज्य/विभाग/जिल्हा स्तरावर्चे विविध नकाशे विकसित करण्यात येणार आहेत.तसेच भूजल विषयी जनजागृतीसाठी माहिती पुस्तिका इ. प्रस्तावित आहेत.


C. Water Resource Management:

या अंतर्गत खालील विषयावरील हेतु प्रेरित अभ्यास प्रस्तावित आहे.

  1. PDS on Identification of causes for water level declination nearby coal mine area of Nagpur Region.

  2. PDS on Aquifer in Latur district and design after survey.

  3. Fluoride (F) Distribution in Groundwater & F Contamination in Food-Chain.

  4. Estimation of Aquifer Hydraulic Parameters in Different Geological Formation


D. Information, Education and Communication:

या अंतर्गत विविध प्रशिक्षणे, अभ्यास ¤üÖî¸êü, वाहन खरेदी करणे/भाड्याने लावणे इत्यादी बाबीं प्रस्तावित आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.