भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | निरिक्षण विहिरींचे जाळे

Detail News

  • Detail News

    मा.मुख्यमंत्री महोदयांनी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणे च्या कामाबाबत आढावा बैठक घेतली

    21/01/2020 - आज  मुख्यमंत्री महोदयांनी पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कामाबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे बलस्थान असलेल्या शिवकालीन पाणी साठवण योजनेचे पुनरुज्जीवन करण्याबाबत सकारात्मक निर्देश दिले. लवकरच योजना कार्यान्वित होईल. बैठकीस मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव संजय चहांदे IAS, संचालक कौस्तुभ दिवेगावकर IAS उपस्थित होते.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.