भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | सौर ऊर्जेवर आधारीत दुहेरी पंप

सौर ऊर्जेवर आधारीत दुहेरी पंप

सौर ऊर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना 


सदर योजना शासन निर्णय क्र. ग्रापापु-५३१०/प्र.क्र.२१७/पापु-१५, दिनांक २१ ऑगस्ट, २०१० त्यानंतर शासन निर्णय क्र. पापुस्व ग्रापापु-५३१०/प्र.क्र.२१७/पापु-१५, दिनांक २९ डिसेंबर २०११ शुध्दीपत्रक दि. १७ ऑक्टोबर २०१ शासन निर्णय क्रमांक लपापु-२०१६/ प्र.क्र. /पापु-१५, दिनांक २१..२०१६ च्या मार्गदर्शक सुचनानुसार राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत व्याप्ती अंतर्गत राबविण्यात येत आहेत.