भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | वाळू उत्खनन सर्वेक्षण

वाळू उत्खनन सर्वेक्षण

वाळू उत्खनन सर्वेक्षण


बांधकाम तंत्रज्ञानामुळे नवीन बांधकाम दररोज वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस वाळूची मागणी वाढत आहे. जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या वाळू साठयांचे सर्वेक्षण करतील. वाळू उत्खननामुळे भूजलावर परिणाम होत नसलेले वाळू साठयांचे लिलावासाठी शिफारस करण्यात येतील. जिल्हाधिकारी अशा वाळू साठयांचे लिलाव करतील.

१९९८ ते माहे मार्च २०१७ अखेरपर्यंत विभागाने ७८०२६ प्रकरणे सर्वेक्षणासाठी प्राप्त झालेली असून त्यापैकी ७१४९० प्रकरणांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ५५०८० प्रकरणांची वाळू उत्खनन करण्यासाठीचे लिलाव करणेबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.