GSDAGSDAGSDA

खाजगी सेवा पुरवठादारांची भूजल सर्वेक्षण करण्यासाठी भूवैज्ञानिक / भूभौतीकतज्ञ यांची यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

  • Home
  • खाजगी सेवा पुरवठादारांची भूजल सर्वेक्षण करण्यासाठी भूवैज्ञानिक / भूभौतीकतज्ञ यांची यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

नोटीस

संदर्भ: महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्रमांक.संकीर्ण 0119/प्र.क्र.65/पापू-15, दिनांक: 24 जानेवारी, 2022

आपणास या नोटीसीद्वारे खाजगी सेवा पुरवठादारांची भूजल सर्वेक्षण करण्यासाठी भूवैज्ञानिक / भूभौतीकतज्ञ यांची यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर खाजगी सेवा पुरवठादार यांनी दि.05/05/2023 पर्यंत आपले अर्ज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासन, पुणे यांचे कडे अग्रषीत करावेत.

शासनाचे विविध विभागांतर्गत सर्वेक्षणासाठी विभागांसाठी पात्र खाजगी सेवा पुरवठादारांची प्रमाणित यादी प्रदर्शित दिनांकापासून पुढील एक वर्षानंतर पुन:श्च अद्यावत करण्यात येईल.

शैक्षणिक अर्हता आणि अनुभव: भूभौतीकतज्ञ

Possess a post-graduate degree in Geophysics or Applied Geophysics; or any other qualification declared by the Government to be equivalent thereto. Practical experience in Geophysical work is desired.

शैक्षणिक अर्हता आणि अनुभव: भूवैज्ञानिक

Possess a post-graduate degree in Geology or Applied Geology; or any other qualification declared by the Government to be equivalent thereto. Practical experience in Geological field work is desired.

भूभौतीकतज्ञ व भूवैज्ञानिक यांनी भूजल सर्वेक्षणासाठी खाजगी पुरवठादारांची यादी प्रमाणीत करुन घेण्यासाठी अर्ज खालील पत्त्यावर 26/04/2023 पर्यंत पाठविण्यात यावे.

संचालनालय,

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जी.एस.डी.ए.),

भुजल भवन, के.बी.जोशी मार्ग,

वाकडेवाडी रोड, शिवाजीनगर,

पुणे – 411 005

अर्जाचे स्वरूप

अर्जदाराचे नाव                             :         ————————————————–

अर्जदाराची जन्म तारीख                 :                /        /   

अर्जदाराची शैक्षणिक पात्रता            :

अनु. क्र.

शैक्षणिक अर्हता

बोर्ड / विद्यापीठाचे नाव

उत्तीर्ण वर्ष

टक्केवारी

1.

एच.एस.सी

   

2.

बी.एस.सी.

   

3.

एम.एस.सी.

   
     

अर्जदाराचा कायमस्वरूपी पत्ता         :         ————————————————–      

अर्जदाराचा मोबाइल नंबर               :         ————————————————–

अर्जदाराचा आधार कार्ड नंबर          :         ————————————————–

काही अनुभव असेल तर                 :         ————————————————–

वरीलप्रमाणे मी दिलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार आणि विश्वासानुसार योग्य आहे.

अर्जदाराची स्वाक्षरी.

Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.