ग्रामिण भागात सुरक्षित आणि पिण्यायोग्य पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
१) नळ पाणी पुरवठा विहिरी / साधी विहिरी व्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे.
२) विंधन विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे.
या विभागाव्दारे सदर उदभवांचे सर्वेक्षण व प्रमाणिकरण करण्यात येते. तदनंतर जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे या योजना कार्यान्वित केल्या जातात.
Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.