GSDAGSDAGSDA

भूजल पाणी गुणवता

  • Home
  • भूजल पाणी गुणवता

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची कार्यालये –

संचालनालय –पुणे येथे राज्य स्तर

उपसंचालक विभागीय स्तरावर- पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर

वरिष्ठ भूवैज्ञानिक व उपअभियंता कार्यालय- जिल्हास्तर

पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा –तालुकास्तर

पाणी गुणवत्ता तपासणी करिता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा च्या अखत्यारीत प्रयोगशाळा

  1. भूजलाची गुणवत्ता तपासण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे येथे रासायनिक प्रयोगशाळेची स्थापना येथे करण्यात आली. प्रयोगशाळेच्या स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट भूजल गुणवत्तेची तपासणी करून पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व उद्योगधद्यांसाठी योग्य आहे किंवा नाही याची शिफारस करणे. 
  1. भूजलाच्या विकासाबरोबर भूजल गुणवत्तेचे निर्धारण करण्याच्या व्याप्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पुणे येथील 1988 मध्ये प्रयोगशाळेचे विकेंद्रीकरण करण्यात आले व  पुणे, कोंकण भवन, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर येथे विभागीय प्रयोगशाळां स्थापन करण्यात आल्या.विकेंद्रिकरणामुळे प्रयोगशाळेतील पाण्याचे नमुने गोळा व तपासणे यातील कालावधी कमी झाला व प्रत्येक विभागातील जिल्ह्यांमधून उद्दीष्टांप्रमाणे पाण्याचे नमुने प्राप्त होण्यात सुलभता आली. प्रयोगशाळेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी देणे व पाणी गुणवत्तेचा प्रश्न असणा-या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणे हे आहे.
  1. जलविज्ञान प्रकल्पांतर्गत 2001 पासून भूजल गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यास सूरूवात झाली. या मध्ये निररिक्षण विहिरीचे जाळे (नेटवर्क) तयार करण्यात आले. निरिक्षण विहिरंमध्ये तीन प्रकारच्या स्थळांचा अमावेश करण्यत आला आहे. 
  2. पायाभूत स्थल (Baseline Stations) 
  3. कलदर्शक (Trend Stations) 
  4. कलनिरीक्षण स्थळ (Trend cum Surveillance Stations)
  1. महाराष्ट्रात भूजल गुणवत्तेचे सनियंत्रण करण्यासाठी 3,370 पायाभूत स्थळांची निश्चित करण्यात आलेली आहेत. यातील 975 स्थळ कलदर्शक (Trend Stations) व कलनिरीक्षण (Trend cum Surveillance Stations) म्हणून निश्चित करण्यात आलेली आहे. सनियंत्रणाकरीता विहिरी, विंधण विहिरी आणि पिझोमिटर यांची निवड करण्यात आली. WQDES_GW/WQMIS हे सॉफटवेअर तयार करण्यात आले आहे. 
  1. जलगुणवत्ता सनियंत्रणाच्या पद्धतीत एकवाक्यता आणण्यासाठी पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दि. 18/6/2005 रोजी राजपत्रात अधिसूचना (Uniform Protocol for Water Quality Monitoring) जारी केला आहे.
  1. पायाभूत स्थळांचे पृथःकरण वर्षातून दोन वेळा (मान्सून पूर्व व मान्सून पश्चात) असे एकूण 20 घटकांसाठी करावयाचे आहे.
  1. कल दाखवणा-या स्थळांचे पृथःकरण वर्षातून दोन वेळा, एकूण 14 घटकांचे पृथःकरण  करावयाचे आहे.
  1. प्रत्येक प्रयोगशाळेला 3000 नमुन्यांचे पृथःकरणाचे वार्षिक उद्दिष्टांनुसार राज्याचे एकूण वार्षिक उद्दिष्ट 5,31,000 नमुन्यांचे होत आहे.  
  1. भूजल प्रदूषण अभ्यास प्रकल्पाचा मुख्य उद्देशजिल्हयातील लघुपाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या गुणवत्तेचा तपासणी व प्रदुषणाचा उगम शोधणे. राज्यातील सांगली, जळगाव, नांदेड, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यातील लघु पाणलोट क्षेत्रात सदर प्रकल्प राबविण्यात आला आहे. बाधीत क्षेत्रात कृत्रिम पुनर्भरणाद्वारे विरळीकरण प्रस्तावीत करण्यात येणार आहे.
  2. राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल अभियान अंतर्गत भूजल गुणवत्ता नकाशे तयार करणे (RGNDWM Phase – IV Preparation of Groundwater Quality Layer) ऑक्टोबर 2011 ते ऑक्टोबर 2013 या 24 महिन्यांच्या कालावधीत सदर प्रकल्प  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व महाराष्ट्र सूदूर संवेदन संस्था (MRSAC), नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणे मार्फ़त प्रती टोपोशीट सरासरी 30 ते 40 पाण्याचे नमुने गोळा करून पृथःकरणाचे  काम पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातून मान्सून पूर्व व मान्सून पश्चात कालावधीत एकूण 26,404 भूजल नमुन्यांचे पृथःकरण पूर्ण करण्यात आले. महाराष्ट्र सूदूर संवेदन संस्था (MRSAC) नागपूर यांचे मार्फ़त भूजल गुणवत्ता नकाशे तयार करण्यात येणार आहेत. याचा उपयोग महाराष्ट्रातील भूजलाच्या गुणवत्तेबाबतची माहीती मिळण्यासाठी होणार आहे.
  3. केंद्र शासनाच्या पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण अंतर्गत राज्यात बाधीत क्षेत्राची व्याप्ती व गुणवत्ता तपासणीची निकड लक्षात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे अधिनस्त प्रयोगशाळा मधून १०० टक्के  सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने पृथ:करण करणे  व  ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने दि.१८ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील आरोग्य विभागाकडील उपविभागीय प्रयोगशाळा ह्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. त्याचे नियंत्रण आयुक्त, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे .त्याच प्रमाणे शासनाच्या धोरणानुसार पाणी गुणवत्ता संनियत्रण  व सर्वक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यास्तरावर जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा तसेच हस्तांतरित झालेल्या १३८ प्रयोगशाळा बरोबरच 10 नवीन उपविभागीय प्रयोगशाळा  मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

     सध्या एकूण १८३ प्रयोगशाळा मंजूर असून त्या पैकी 6 विभागीय २८ जिल्हा व १४3 उपविभागीय अश्या एकूण १७७ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. उर्वरित १ राज्य व ५ उपविभागींय प्रयोगशाळा स्थापनेची कार्यवाही चालू आहे. उपरोक्त प्रयोगशाळा पैकी 6 विभागीय व २८ जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळांचे (एकूण 34) NABL अधिस्वीकृतीकरण करण्यात आले आहे. तसेच 136उपविभागीय प्रयोगशाळा NABL Recognition चे काम पुर्ण झाले असून त्यांना NABL Recognition प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. उर्वरीत 7 प्रयोगशाळांना लवकरच प्रमाणपत्र प्राप्त हॊइल.

  1. खाजगी मागणी अंतर्गत व्यापारी तत्वावर पाण्याचे नमुन्यांची  तपासणी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागच्या दि. 28/3/2018 व दि.12/2/2021 च्या शासन निर्णयानुसार खाजगी व्यक्तींकडून व्यापारी तत्वावर पाण्याचे रासायनिक व जैविक तपासणी करून देण्यासाठी घटकनिहाय शुल्क निश्चित करण्यात आले. 
  1. राज्यात पाण्याच्या गुणवत्तेच्या माहितीवरून पाणी गुणवत्ता समस्या शोधण्यासाठी आणि ISO-TDS, फ़्लोराईड आयर्न, आणि नायट्रेट सारखे (झोन मॅप) नकाशे तयार केले जातात. या नकाशांच्या मदतीने नियोजनकर्त्याना उपयायोजना करणे सोईचे होते. 
  1. उपलब्ध नकाशांच्या आधारे भूजल गुणवत्तेबाबत वरील पायाभूत माहितीचा उपयोगकरुन गुणवत्ता बाधीत क्षेत्रात विविध यपाययोजनां करणे बाबत उपयोगकरण्यात येतो.

15.कृपया सदर ची माहीती DASHBOARD वर उपलब्ध करुन देण्यात यावी. रासायनीक व जैविक आहवाल सादर करन्यात येत आहेत.

अ.क्र.

विभाग

जिल्हा

मंजुर उपविभागीय प्रयोगशाळांची संख्या

उपविभागीय प्रयोगशाळा नाव

1

2

3

4

5

1

पुणे

पुणे

6

1)  वडगाव मावळ

2

2)  बारामती

3

3) भोर

4

4)  मंचर

5

5)  इंदापूर

6

6)  दौंड

7

सातारा

4

7)  कराड

8

8)  खंडाळा

9

9)  सोमर्डी

10

10)  दहिवडी

11

सांगली

4

11)  आटपाडी

12

12)  जाठ

13

13)  कवठे महाकाळ

14

14)  इस्लामपूर

15

सोलापूर

7

15)  अकलूज

16

16)  अक्कलकोट

17

17)  बार्शी

18

18)  करमाळा

19

19)  कुर्डुवाडी

20

20)  पंढरपूर

21

21) सांगोला

22

कोल्हापूर

4

22) गडहिंग्लज

23

23) कोडोली

24

24) शिरोळ

25

25) सोलांकुर

एकुण पुणे विभाग

25

 

अ.क्र.

विभाग

जिल्हा

मंजुर उपविभागीय प्रयोगशाळांची संख्या

उपविभागीय प्रयोगशाळा नाव

1

2

3

4

5

26

कोकण

ठाणे

2

26) शहापूर

27

 

27) गोविली

28

 

पालघर

5

28)  डहाणू

29

 

29)  जव्हार

30

 

30)  कासा

31

 

31)  वाडा

32

 

रायगड

4

32)  कर्जत

33

 

33) माणगाव

34

 

34)  पेन

35

 

35)  रोहा

36

 

36) महाड

37

 

रत्नागिरी

4

37)  मंडणगड

38

 

38)  दापोली

39

 

39)  कामठे

40

 

40)  लांजा

41

 

सिंधुदुर्ग

3

41)  कणकवली

42

 

42)  मालवण

43

 

43)  सावंतवाडी

एकुण कोकण विभाग

18

 

अ.क्र.

विभाग

जिल्हा

मंजुर उपविभागीय प्रयोगशाळांची संख्या

उपविभागीय प्रयोगशाळा नाव

1

2

3

4

5

44

नाशिक

नाशिक

6

44)  कळवण

45

 

45) चांदवड

46

 

46) मालेगाव

47

 

47)  सुरगाणा

48

 

48)  निफाड

49

 

49)  घोटी

50

 

धुळे

2

50)  दोंडाईचा

51

 

51)  शिरपूर

52

 

नंदुरबार

4

52) अक्कलकुआ

53

 

53) धडगाव

54

 

54) नवापुर

55

 

55) तळोदा

56

 

जळगाव

5

56) पारोळा

57

 

57)  मुक्ताईनगर

58

 

58)पाचोरा

59

 

59) चोपडा

60

 

60) जामनेर

61

 

अहमदनगर

5

61) संगमनेर

62

 

62) राहाता

63

 

63)  कर्जत

64

 

64) पाथर्डी

65

 

65) श्रीरामपूर

एकुण नाशिक विभाग

22

 

अ.क्र.

विभाग

जिल्हा

मंजुर उपविभागीय प्रयोगशाळांची संख्या

उपविभागीय प्रयोगशाळा नाव

1

2

3

4

5

66

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर 

4

66)  गाणगापूर

67

 

67)  पाचोड

68

 

68)  वैजापूर

69

 

69)  सिल्लोड

70

 

बीड

4

70)  पाटोदा

71

 

71)  परळी

72

 

72)  माजलगाव

73

 

73) गेवराईग्

74

 

लातूर

4

74)  उदगीर

75

 

75)  निलंगा

76

 

76)  अहमदपूर

77

 

77)  औसा

78

 

जालना

3

78)  अंबड

79

 

79)  मंठा

80

 

80)  जाफ्राबाद

81

 

उस्मानाबाद

3

81)  उमरगा

82

 

82)  परांडा

83

 

83)  वाशी

84

 

परभणी

4

84)  सेलू

85

 

85)  बोरी

86

 

86)  गंगाखेड

87

 

87)  पाथरी

88

 

हिंगोली

3

88)  वसमत

89

 

89)  कळमनुरी

90

 

90)  सेनगाव

91

 

नांदेड

6

91)  देगलूर

92

 

92)  गोकुंदा

93

 

93)  हदगाव

94

 

94)  कंदार

95

 

95)  मुखेड

96

 

96)  उमरी

एकुण छत्रपती संभाजीनगर विभाग

31

 

अ.क्र.

विभाग

जिल्हा

मंजुर उपविभागीय प्रयोगशाळांची संख्या

उपविभागीय प्रयोगशाळा नाव

1

2

3

4

5

97

अमरावती

अमरावती

5

97)  अचलपूर

98

 

98)  दर्यापूर

99

 

99)  धारणी

100

 

100)  मोर्शी

101

 

101)  नांदगाव ख.

102

 

अकोला

3

102)  बार्शीटाकळी

103

 

103)  मूर्तिजापूर

104

 

104)  तेल्हारा

105

 

बुलढाणा

5

105)  देऊळगाव राजा

106

 

106)  जळगाव जामोद

107

 

107)  खामगाव

108

 

108)  मलकापूर

109

 

109)  शेगाव

110

 

वाशिम

3

110)  मालेगाव

111

 

111)  मनोरा

112

 

112)  मंगरुळपीर

113

 

यवतमाळ

6

113)  दारव्हा

114

 

114) पुसद

115

 

115) उमरखेड

116

 

116) राळेगाव

117

 

117) पांढरकवडा

118

 

118) वाणी

एकुण अमरावती विभाग

22

 

अ.क्र.

विभाग

जिल्हा

मंजुर उपविभागीय प्रयोगशाळांची संख्या

उपविभागीय प्रयोगशाळा नाव

1

2

3

4

5

119

नागपूर

नागपूर

4

119)  रामटेक

120

 

120)  नरखेड

121

 

121)  पारसोनी

122

 

122)  हिंगणा

123

 

वर्धा

3

123) पुळगाव

124

 

124) अर्वी

125

 

125) समुद्रपूर

126

 

भंडारा

4

126) तुमसर

127

 

127) मोहाडी

128

 

128) पवनी

129

 

129) खंडूर

130

 

चंद्रपूर

6

130)  राजुरा

131

 

131)  ब्रम्हपुरी

132

 

132)  गोंडपिपरी

133

 

133)  सिंदेवाही

134

 

134)  साओली

135

 

135)  वरोरा

136

 

गडचिरोली

7

136)  अहेरी

137

 

137) अरमोरी

138

 

138) चारमोशी

139

 

139)  कुरखेडा

140

 

140)  इटापल्ली

141

 

141)  भामरागड

142

 

142) शिरोचा

143

 

गोंदिया

6

143)  गोरेगावन

144

 

144)  देवरी

145

 

145)  सडक/अर्जुनी

146

 

146)  तिरोडा

147

 

147)  नवेगाव

148

 

148)  आमगाव

एकूण नागपूर विभाग

30

 

एकुण राज्य

148

 

राज्यातील प्रयोगशाळांचे जाळे

Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.