GSDAGSDAGSDA

वाळू उत्खनन सर्वेक्षण

  • Home
  • वाळू उत्खनन सर्वेक्षण
वाळू उत्खनन सर्वेक्षण

बांधकाम तंत्रज्ञानामुळे नवीन बांधकाम दररोज वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस वाळूची मागणी वाढत आहेजिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिकभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या वाळू साठयांचे सर्वेक्षण करतीलवाळू उत्खननामुळे भूजलावर परिणाम होत नसलेले वाळू साठयांचे लिलावासाठी शिफारस करण्यात येतीलजिल्हाधिकारी अशा वाळू साठयांचे लिलाव करतील.

१९९८ ते माहे मार्च २०१७ अखेरपर्यंत विभागाने ७८०२६ प्रकरणे सर्वेक्षणासाठी प्राप्त झालेली असून त्यापैकी ७१४९० प्रकरणांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ५५०८० प्रकरणांची वाळू उत्खनन करण्यासाठीचे लिलाव करणेबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.

Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.