GSDAGSDAGSDA

विस्तृत भूजल सर्वेक्षण

  • Home
  • विस्तृत भूजल सर्वेक्षण
विस्तृत भूजल सर्वेक्षण

ग्रामिणस्तरावर भूजलाचा विस्तृत अभ्यास १:१०००० या नकाशाव्दारे या विभागाने केलेले आहेही योजना १९७३ पासून सुरु केलेली आहेभूजलाचे मुल्यमापन करण्यासाठीविहिरींचे मोजमापभूशास्त्रीय अभ्यासजलधारकाची क्षमता चाचणीहिवाळी व उन्हाळी भूजल पातळीचे नकाशे तयार केलेले आहेतया योजनेंतर्गत १,७६,१२५ चौ.किक्षेत्रफळ व २५१५२ गावासाठी भूजल शास्त्रीय नकाशे तयार करण्यात आलेले आहेतवैयक्तिक शेतकरीनळ पाणी पुरवठा योजनांसाठीकृत्रिम भूजल पुनर्भरणासाठी तसेच जलसंवर्धन इत्यादी साठी सदर नकाशे अत्यंत उपयुक्त आहेत.

Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.