संक्षिप्त भंडारा जिल्हाची माहितीजिल्हा मुख्यालय – भंडारामहसूल विभाग – 3 भंडारा (ता. तुमसर, पवनी)तुमसर (ता. तुमसर, मोहाडी)साकोली (ता. लाखनी, साकोली,लाखांदूर)एकूण तालुके – 7एकूण ग्रामपंचायत – 542एकूण गावे – 874अक्षांश/ रेखांश – उत्तर अक्षांश 200 39 ते 210 35 पुर्व रेखांश 700 30 ते 800 5एकूण लोकसंख्या – एकूण 1,200,334 शहरी 233,831 ग्रामिण 966,503भूशास्त्रीय रचनाआरकेन साकोली ग्रृप – फिलाईट, क्वाट्रझाईटस, शिस्टस,स्लेट, जेनेस सॉसर ग्रृप – शिस्टस, जेनेस, ऍ़म्पीबोलाईट,संगमरवर रिसेंट – लॅटेराईट , ऍ़ल्युव्हीयमसरासरी वार्षिक पर्जन्यमान – 1330.2 मी. मीएकूण डिग्रीशीट मध्ये समावेश – 55 पी. 550 ओ, 64 सी.एकूण भौगोलीक क्षेत्रफळ – 3895 चौ. किमीराखीव जंगल – 1011 चौ. किमीमुख्य नदया व धरणे – 2 वैनगंगा – गोसे खु बावनथडी – बावनथडी सुरनदीएकूण पाणलोट क्षेत्र – 25(भूजल मुल्यांकन 2013 नुसार) शिल्लक भूजल साठा – 52798.27 हॅमएकूण भूजल उपसा – 22745.07 हॅमशिल्लक भूजल साठयानुसार नविन सिंचन विहिर – 26941.69 हॅमएकूण सिंचन विहीरी खोदण्यास वाव – 24688पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाजिल्हा पातळीवर – 1 भंडारा येथे जिल्हा पाणी तपासणीप्रयोगशाळातालुका पातळीवर – 4 तुमसर, मोहाडी, पवनी, लाखांदूरयेथे उपविभागीय प्रयोगशाळा