जिल्हा – सोलापूर
१.स्थान
१.अक्षांश १७० ८, १८० ३३
२.रेखांश ७४० ३६, ७६० २५
३.मानचिन्ह ४७एन, ४७ जे, ४७ के, ४७ ओ आणि ५६ सी
२.क्षेत्रफळ आणि लोकसंख्या
१.क्षेत्रफळ १४८४१.३७ चौ.किमी
२.एकूण तहसील ११
३.एकूण शहरे १०
४.एकूण गावे ११५७
५.लोकसंख्या (२०११)
१) एकूण लोकसंख्या ४३१७७५६
२) शहरी लोकसंख्या १३९९०९१
३) ग्रामीण लोकसंख्या २९१८६६५
४) लोकसंख्येची घनता २९०/चौ.किमी
५) साक्षरतेची टक्केवारी ७७.०२%
३.हवामान
१.पाऊस ५५० मिमी ते ६५० मिमी
२.तापमान
अ)हिवाळा
कमाल ३०० सेल्सिअस
किमान १३० सेल्सिअस
ब)उन्हाळा
कमाल ४४० सेल्सिअस
किमान ३५० सेल्सिअस
४.आर्द्रता
अ) उन्हाळा २४%, ४५%
ब) पावसाळी ६४%, ८३%
क) हिवाळा ३२%, ५५%
५.जमीन वर्गीकरण
१.वनक्षेत्र ६२२३६.६ हेक्टर
२.बिगर लागवडीखालील क्षेत्र ७८८९७ हेक्टर
३.लागवड क्षेत्र १५२७५७५.८८ हेक्टर
४.रब्बी आणि खरीप ९०७००० हेक्टर
५.बागायती क्षेत्र भूजलावर आधारित १७८८०९ हेक्टर क्षेत्र आहे
६.सिंचन प्रकल्प
१. मोठे 0२
२. मध्यम 0६
३. लघु ६६०
७. भूशास्त्रीय रचना
क्वाटर्नरी ते रिसेंट गाळाचे क्षेत्र
अप्पर क्रेटेशियस ते लोअर मायोसीन डेक्कन ट्रॅप
८. भूजलाची स्थिती
दख्खन पठार: सोलापूर जिल्हा प्रामुख्याने दख्खन बेसाल्टने व्यापलेला आहे जो निसर्गतः कठीण आहे. परंतु जेव्हा बेसाल्ट खडकाची झीज होऊन त्यात भेगा तयार झाल्यानंतर तेथे भूजल उपलब्ध असण्याची शक्यता जास्त असते. भूजल प्रामुख्याने भेगायुक्त क्षेत्रात आढळते. जमिनीपासून खोल भागात तयार झालेले जलधर हे कंफाईन्ड स्वरूपाचे असतात. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर भूजल पातळी साधारणपणे अनुक्रमे ६ ते १० मीटर आणि १.५ ते ३ मीटर आढळते.
९. पाण्याचे रासायनिक गुणधर्म
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या भूजलात किंचित आम्लयुक्त pH आहे.
हे भूजल सामान्यतः घरगुती आणि शेतीच्या उद्देशाने वापरले जाते.
जिल्ह्याच्या काही भागात विरघळलेल्या घन पदार्थांचे प्रमाण जास्त आहे.
मुख्यतः सीना, माण, कोरडा आणि भीमा नदीच्या काठावर वसलेल्या गावामधे जास्त आहे
- भूजल मूल्यांकन
भूजल एकूण स्त्रोत 155980
भूजलाचा एकूण वापर 107754
भूजलाची एकूण उपलब्धता 198961.91
एकूण पाणलोट 64
सुरक्षित/अंशत:शोषित /शोषित/अतिशोषित शोषित पाणलोटांची संख्या 26/26/4/8
- अपारंपारिक उपययोजना
फ्रॅक्चर सील सिमेंटेशन 08
जॅकेट वेल 26
बोर ब्लास्ट 0१
स्ट्रीम ब्लास्टिंग 02
हायड्रोफ्रॅक्चरिंग 856/559 यशस्वी