GSDAGSDAGSDA

Elementor #18010

  • Home
  • Elementor #18010

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संकेत स्थळ महाराष्ट्राचे भूजलशास्त्र महाराष्ट्राची ठळक वैशिष्ठ्ये

1. स्थान: रेखांश 750 30′ 00 “ते 800 30′ 00″ अक्षांश 150 40′ 00″ ते 220 00′ 00”

2. क्षेत्रफळ: 3,07,6 9 0 चौ. कि.मी.
3. समुद्र किनारा : 720 कि.मी.

4. लोकसंख्या (2011): शहरी ५.०८ कोटी ग्रामीण ६.१६ कोटी एकूण ११.२४ कोटी

5. भूपृष्ठीय रचना : एचडीपी क्षेत्र (HDP) : 61,538 चौ. कि.मी. एमडीपी क्षेत्र (MDP) : 1,53,845 चौ. कि.मी. यूडीपी क्षेत्र(UDP) / दरी भरण क्षेत्र: 9 2, 307 चौ. कि.मी.

6. पर्जन्यमानः अ) अति पर्जन्यमान २००० मिमी पेक्षा जास्त

ब) अवर्षण प्रवण (DPAP) क्षेत्र 400 ते 700 मिमी

क) आश्वासित पर्जन्यमान​​ 800 ते 1250 मिमी

7. मृदा:

अ)मैदानी आणि मध्य डोंगराळ प्रदेश : चुनखडीयुक्त गडद तपकिरी ते काळी चिकणमाती.

ब) पश्चिम घाट आणि द्वीपकल्पीय पठारः उतारावर तपकीरी ते गडद तपकीरी उथळ कंकरयुक्त

व उंचावर लाल ते तपकीरी लाल रंगाची लॅटेरिटीक माती.

ग) सागरी किनारपट्टी : लाल ते लालसर रंगाची चिकन माती.

8. लागवडीखालील क्षेत्र: 2,25,560 चौ. कि.मी.

9. वनक्षेत्र: 64,078 चौ. कि.मी.

10. सर्व स्रोतांद्वारे तयार झालेली सिंचन क्षमता: 37,197.56 चौ. कि.मी.

.क्र.

खोरे

क्षेत्रफळ (चौकि.मी.)

पाणलोटांची संख्या

1नर्मदा149508
2तापी पूर्व32646184
3गोदावरी43283189
4कृष्णा2023796
5पश्चिम वाहिणी2153397
6भीम35922161
7वैनगंगा27558161
8वर्धा21397117
9गोदावरी पूर्णा16362101
10पेनगंगा22972108
11पूर्णा तापी1673298
12मांजरा1583578
13सीना1223458
14इंद्रावती548831
15प्राणहिता339516

पिक पध्दती:

(अ) कोकण: भात, फलोत्पादन आणि भाजीपाला

(ब) पश्चिम महाराष्ट्र: ज्वारी, गहू, ऊस, भुईमूग, कांदा, फलोत्पादन, सूर्यफूल

(क) मध्य महाराष्ट्र: ज्वारी, गहू, कापूस, ऊस, ग्राम, भाजीपाला, सूर्यफूल

(ड) विदर्भ: धान, ज्वारी, गहू, कापूस, संत्र, डाळी, मिरची.

(इ) खानदेश: ज्वारी, डाळी, केळी, गहू, मिरची

13. महाराष्ट्राची भूरचना

.क्र.

भूस्तर

क्षेत्रफळ चौकि.मी.)

टक्केवारी

1

Pleistocene and Quaternary Alluvial Sediment

14,500

4.71

2

Deccan Trap lava flows

2,50,000

81.20

3

Gondwana Sedimentary Rock Formation

4,800

1.55

4

Vindhyan and Cuddapah Pre-Cambrain Sediments

6,200

2.00

5

Archeans and Dharwar Metamorphic complexes

32,200

1.048

Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.